एका झटक्यात टायरचे नट खुले! F1 Wheel Gun Technology आहे तरी काय?

Automobile

12 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

F1 मध्ये टायरचे नट उघडण्यासाठी खास पॉवरफुल टूल वापरतात. त्याला Wheel Gun म्हणतात.

काय आहे Wheel Gun?

Picture Credit:pinterest

हे टूल हवेच्या दाबावर (Compressed Air) किंवा इलेक्ट्रिक पॉवरवर चालते. एका क्षणात व्हील नट उघडते.

कसे काम करते हे मशीन?

Picture Credit:pinterest

Wheel Gun मध्ये हाय-स्पीड रोटेशन आणि प्रचंड टॉर्क असतो. त्यामुळे नट वेगाने घट्ट किंवा सैल करता येतात.

खास डिझाइन

Picture Credit:pinterest

प्रत्येक चाकासाठी स्वतंत्र मेकॅनिक असतो. चारही चाकांवर एकाच वेळी काम सुरू होते.

एकाच वेळी किती काम?

Picture Credit:pinterest

Wheel Gun च्या मदतीने जुना टायर काढला जातो. त्यानंतर नवीन टायर बसवून नट घट्ट केले जातात.

टायर बदलण्याची प्रक्रिया

Picture Credit:pinterest

प्रत्येक क्रू मेंबरला ठरावीक जबाबदारी असते. सराव आणि अचूक समन्वयामुळे काम वेगाने पूर्ण होते.

मेकॅनिकची भूमिका

Picture Credit:pinterest

F1 पिट स्टॉपमध्ये टायर बदलण्याची प्रक्रिया साधारण 2 ते 3 सेकंदांत पूर्ण होऊ शकते. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो.

सेकंदांचा खेळ!

Picture Credit:pinterest

Wheel Gun Technology, प्रशिक्षित मेकॅनिक आणि टीमवर्क! या तिन्ही गोष्टींमुळे F1 मध्ये टायर बदलण्याचा वेग थक्क करणारा असतो.

निष्कर्ष

Picture Credit:pinterest