www.navarashtra.com

Published Dec 15,  2024

By  Mayur Navle 

बदलत्या जीभेचा रंग सांगू शकते तुमच्या आरोग्याची स्थिती

Pic Credit -   iStock

तुमची जीभ फक्त चव ओळखण्यास मदत करत नाही तर तुमच्या आरोग्याच्या स्थिती सुद्धा सांगू शकते. 

जीभ

बदलत्या जिभेचा रंग अनेक आरोग्यासंबंधित समस्या दर्शवतात.

बदलत्या जिभेचा रंग 

पांढरी जीभ अपचन आणि डीहायड्रेशन सारख्या प्रॉब्लेम्स दर्शवतात.

पांढरी जीभ

पिवळी जीभ किडनीचा प्रॉब्लेम दर्शवते.

पिवळी जीभ

हा रंग व्हिटॅमिन बी किंवा आयरनची कमी दर्शवते.

लाल जीभ

हा रंग बॅक्टेरियामुळे होणारा इन्फेक्शन दर्शवतो.

काळी जीभ

.

जिभेचा निळा रंग हृदयसंबंधित समस्यांना दर्शवतो.

निळी जीभ

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

रंग

.

हिवाळ्यात प्या हा एकच चहा, थकवा होईल दूर