बदलत्या सीझनसोबत इम्यून सिस्टीम कमकुवत होण्यास सुरूवात होते
Picture Credit: Pinterest
सर्दी-खोकल्याचा जास्त त्रास होत असल्यास कफ होण्यास सुरूवात होते
Picture Credit: Pinterest
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमटेरी, अँटी-बॅक्टेरियल गुणांसोबत जिंजरोल तत्त्वही आहे
Picture Credit: Pinterest
आल्याचा आणि मधाचा अर्क बनवून प्यायल्याने खोकला कमी होतो
Picture Credit: Pinterest
अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, घशातील इंफेक्शन कमी होण्यास मदत
Picture Credit: Pinterest
तुळशीची पानं, लवंग एकत्र उकळवून प्यायल्याने सर्दी-खोकला कमी होतो
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी बूस्टर, दालचिनी, बडीशेप, आलं एकत्र उकळवावे, खोकला कमी
Picture Credit: Pinterest
1 कप पाण्यात चिमूटभर हळद टाकून उकळवा, इंफेक्शन दूर राहते
Picture Credit: Pinterest