मेहनतीने नाही भाग्याने मिळते?

Life style

25 November 2025

Author:  शिल्पा आपटे

आचार्य चाणक्य यांच्या मते काही गोष्टी मेहनतीने नाही तर भाग्याने मिळतात

भाग्य

Picture Credit:  Pinterest

तुम्ही किती वर्ष जगणार हे आधीपासूनच ठरलेले असते

वय

Picture Credit: Pinterest

मेहनतीने धन कमावता येते, पण भाग्यात जितकं असेल तितकंच मिळेल

धन

Picture Credit: Pinterest

तुमचे संस्कार, गोष्टीचे ज्ञान हे तुमच्या भाग्यावर अवलंबून असते

ज्ञान

Picture Credit: Pinterest

तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळते. नेहमी चांगली कर्म करा

कर्म

Picture Credit: Pinterest

मृत्यूसुझा ठरलेल्या वेळीच येतो

मृत्यू

Picture Credit: Pinterest

नुसते भाग्याने नाही तर मेहनतीने तुम्ही यश मिळवू शकता

मेहनतीने यश

Picture Credit: Pinterest