www.navarashtra.com

Published Oct 01, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest

मंगळ दोषाची मुक्ती मिळेल सहज, करा या मंत्राचा जप

अनेकदा कुंडलीत मंगळ असेल तर मंगळ दोषाचा सामना करावा लागतो. अनेक संकटं एकामागोमाग येतात

मंगळ दोष

कुंडलीत मंगळदोष असेल तर तुम्ही काही मंत्रांचा जप केल्याने हा दोष कमी होऊ शकतो

मंत्रांचा जप

कुंडलीत मंगळदोष असल्यास विवाह होण्यात बाधा येतात आणि त्यासाठी काही उपाय आहेत

विवाहबाधा

.

अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार मंत्रांचा जप केल्याने कुंडली दोष दूर होतात

मंत्र जप

.

कुंडलीत मंगळदोष असल्यास 'ॐ अग्निमूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्। अपां रेतां सि जिन्वति' जप करावा

वैदिक मंत्र

‘ॐ क्षिति पुत्राय विदमहे लोहितांगाय धीमहि-तन्नो भौम: प्रचोदयात’ या मंगलगायत्री मंत्राच्या जपाने मंगळदोषापासून मुक्ती मिळते

मंगलगायत्री मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ हा जप करणेही अत्यंत लाभदायी आहे

महामृत्युंजय

मंगळ दोष असल्यास लाल मसूरडाळ, लाल रंगाची मिठाई, लाल रंगाचे कपडे दान करणेही उत्तम ठरते

दान

कुंडलीत मंगळ मजूबत असेल तर करिअरमध्ये यश प्राप्त होते, तसंच आत्मविश्वासही वाढतो

करिअर यश

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

तिजोरीत कोणते नाणे ठेवाल? होईल धनलाभ