www.navarashtra.com

Published Sept 30, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

धनलाभासाठी तिजोरीत कोणते नाणे ठेवावे?

आपली तिजोरी कायम पैशाने भरलेली राहावी, तंगी भासू नये यासाठी तिजोरीत नक्की कोणते नाणे ठेवावे?

तिजोरीत नाणे

घरात कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा, अन्यथा तुम्हाला अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो

वास्तुशास्त्र

पैशांची चणचण भासत असेल तर तिजोरीत एक खास नाणे ठेवायला हवे, यामुळे आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते

कोणते नाणे

.

वास्तुनुसार, तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तिजोरीत कायम पैसे राहतात आणि धनलाभ होतो

चांदीचे नाणे

.

नकारात्मक उर्जेपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे लाभदायक ठरू शकते

नकारात्मक उर्जा

तिजोरीत चांदीचे नाणे असल्यास माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि पैशाची चणचणही दूर होते

लक्ष्मी कृपा

याशिवाय कुटुंबात यशप्राप्ती होऊन चांदीच्या नाण्यामुळे भरभराट होते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते

आर्थिक स्थिती

याशिवाय तिजोरीतील चांदीच्या नाण्यामुळे आरोग्यात सुधारणा होऊन घरात सुखसमृद्धी राहते

आरोग्य

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

रस्त्यात मृत कावळा दिसण्याचे काय आहेत संकेत?