www.navarashtra.com

Published Feb 17,  2025

By  Prajakta Pradhan

सोमवारी हा मंत्र म्हटल्यास शंकराच्या आशीर्वादाने होतील सर्व इच्छा पूर्ण

Pic Credit -  iStock, pinterest

आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे. सोमवारचा दिवस शंकराला समर्पित आहे.

 शंकराचा दिवस

सोमवारी शुभ मुहूर्तावर शंकराची पूजा केल्याने पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होते आणि सुख-समृद्धीही वाढते.

शंकराची पूजा  

सुख-समृद्धीसोबतच सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडचणी संपतात.

अडचणी संपतील

या एका मंत्रांचा तुम्ही सोमवारी उच्चार केल्यास किंवा जप केल्यास तुमचे भाग्य खुलते. कोणता मंत्र आहे तो जाणून घ्या

 या मंत्रांचा जप करा

शम्भवायच मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवायच शिवताराय च ।। 

शिव नमस्कार मंत्र

रोज सकाळी शिव नमस्कार मंत्रांचा जप करावा. दरम्यान तुम्ही कधीही मंत्रांचा जप करता तेव्हा तुमच्या मनात नकारात्मकता येत नाही.

मंत्राशी संबंधित

मंत्राशिवाय सोमवारी बेलपत्र, भांग किंवा धतुरा वगैरे अर्पण करावे. कारण की या वस्तू शंकराला खूप आवडतात. शिवजी तुमच्यावर प्रसन्न होवोत

बेलपत्र अर्पण करा

लिंबू पाण्यामुळे कोणते 7 आजार होतात दूर, जाणून घ्या