Published Dev 06, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
असे बरेच लोक आहेत ज्यांना नीट झोप येत नाही किंवा त्यांना वाईट स्वप्ने पडतात किंवा वारंवार झोपेचा त्रास होतो.
तुमच्यासोबतही असे होत असेल तर झोपण्यापूर्वी मंत्राचा जप करावा.
असे तीन मंत्र आहेत, त्यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप केलात तर तुम्हाला गाढ झोप येते.
जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर या देवी सर्वभूतेषू निद्रा रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करा
झोपण्यापूर्वी तुम्ही भगवान गणेशाच्या ओम गन गणपतये नमः या मंत्राचा जप केल्यास तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागते.
या हर हर मुकुंदे या मंत्राचा जप केल्याने शांत आणि गाढ झोप लागते.
.
या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळते आणि चांगली झोप लागल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते.
.