चपाती की भात, वजन नियंत्रित करण्यासाठी कशाचं सेवन फायदेशीर

Life style

04 October, 2025

Author:  नुपूर भगत

एका चपातीत 70–80 कॅलरी असतात, तर एका वाटी भातात 110–120 कॅलरी मिळतात.

कॅलरीचे प्रमाण

Picture Credit: Pinterest

भातात कार्बोहायड्रेट जास्त असल्याने पोट लवकर रिकामे होते. चपाती हळूहळू पचते आणि पोट जास्त वेळ भरलेले ठेवते.

कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण

Picture Credit: Pinterest

 चपातीत फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रणात राहते.भातात फायबर कमी असल्याने जास्त खाल्ल्यास वजन वाढते.

फायबरची मात्रा

Picture Credit: Pinterest

 भाताचा GI जास्त असल्याने रक्तातील साखर पटकन वाढते. चपातीचा GI कमी असल्याने ती वजन नियंत्रणास मदत करते.

ग्लायसेमिक इंडेक्स

Picture Credit: Pinterest

भात किंवा चपाती, दोन्ही जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढते. त्यामुळे प्रमाणाचे नियंत्रण महत्त्वाचे ठरते.

जास्त खाल्ल्यास परिणाम

Picture Credit: Pinterest

रात्री भात खाल्ल्यास तो चरबीमध्ये रूपांतरित होऊ शकतो.चपाती रात्री पचायला तुलनेने सोपी ठरते.

संध्याकाळी जेवण

Picture Credit: Pinterest

वजन वाढणे हे फक्त भात-चपातीवर नाही तर एकूण आहारावर अवलंबून आहे.

संतुलित आहार 

Picture Credit: Pinterest