www.navarashtra.com

Published Feb 18,  2025

By  Shilpa Apte

ब्लड ग्रुपची खासियत जाणून घ्या

Pic Credit -  iStock

सोशल आणि फ्रेंडली स्वभावाच्या असतात, लोकांसोबत सहज मिक्स होतात

महत्त्व

या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात, नवीन आयडिया असतात त्यांच्याकडे

क्रिएटिव्ह

या व्यक्ती त्यांच्या अटींवर जगतात, त्यांच्यावर कोणाचाही दबाव नसतो. 

फायदे

कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार असतात, आव्हानं, नवीन लोकं सगळ्यांसोबत राहतात

परिस्थितीशी सामना

या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींमध्ये लीडरशीप क्वालिटी असते, टीमवर्क करण्यात सक्षम

लीडरशीप

या व्यक्ती इमोशनल असतात, मात्र त्या स्वत:च्या emotions नियंत्रणात ठेवतात

इमोशनल

अडचणींचा सामना करण्यासाठी या व्यक्ती सदैव तयार असतात

अडचणी

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचा ज्यूस पिण्याचे काय आहेत फायदे?