EV घेतलीय. पण, घरात चार्ज करायचे की स्टेशनवर. दोन्हीमध्ये काय आहे फरक. काय ठरेल फायदेशीर.
Picture Credit: Pinterest
घरातच EV चार्ज असल्याने रात्री चार्ज करणे सोपे जाते. यासाठी नॉर्मल चार्जर वापरला जातो.
Picture Credit: Pinterest
घरात चार्जिंग करणे फायदेशीर ठरते. कारण एक युनिट ६ ते १० रुपये पडते. बाहेर जाण्याची गरज नाही. विशेष म्हणजे बॅटरीच्या हेल्थसाठी उत्तम.
Picture Credit: Pinterest
चार्जिंग स्लो होते. ६ ते १० तास लागतात. चार्जिंग कोस्ट आणि अपार्टमेंटमध्ये सेटअप करणे कठीण जाते.
Picture Credit: Pinterest
हे चार्जिंग स्टेशनवर जाऊन करावे लागते. फास्ट चार्ज होते. हायवे किंवा शहरातील स्टेशनवर जावे लागते. पण, लाँग ड्राइव्हसाठी फायदेशीर.
Picture Credit: Pinterest
१-२ तासात गाडी चार्ज होते. त्यामुळे वेळ वाचतो आणि प्रवासात फायदेशीर ठरते.
\Picture Credit: Pinterest
पब्लिक स्टेशनवर चार्जिंग करणे महाग पडते. एक युनिट १५ ते २५ रुपये पडतात. वेटिंग लागू शकते. आणि आपली बॅटरीही खराब होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
दररोज वापरण्यासाठी होम चार्जिंग फायदेशीर ठरेल आणि ट्रिपला जाण्यासाठी स्टेशन चार्जिंग फायदेशीर ठरेल.
Picture Credit: Pinterest