तुमच्यासाठी बेस्ट AI कोणतं?

Science Technology

14 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ChatGPT कोणासाठी बेस्ट?

रायटिंग, कोडिंग, शिक्षण, रिसर्च आणि Content Creation साठी ChatGPT खूप उपयोगी मानलं जातं.

Picture Credit: Pinterest

Meta AI कोणासाठी?

WhatsApp, Instagram आणि Facebook वापरणाऱ्यांसाठी Meta AI Quick Replies आणि Casual Use साठी सोपं आहे.

Picture Credit: Pinterest

Gemini ची खासियत

Google Gemini, Google Search, Gmail आणि Docs सोबत चांगलं integration देतं.

Picture Credit: Pinterest

Microsoft Copilot कुठे भारी?

Microsoft Copilot Excel, Word आणि Office कामांसाठी खूप उपयोगी आहे.

Picture Credit: Pinterest

Notes, summaries आणि doubt solving साठी ChatGPT आणि Gemini दोन्ही लोकप्रिय आहेत.

Students साठी कोणतं Best?

Picture Credit: Pinterest

Scripts, captions, blog ideas आणि image prompts साठी ChatGPT जास्त वापरलं जातं.

Content Creators काय वापरतात?

Picture Credit: Pinterest

Meta AI आणि Gemini basic वापरासाठी free मध्ये चांगले features देतात.

Free Use मध्ये कोण पुढे?

\Picture Credit: Pinterest

AI वापरताना personal data share करताना नेहमी काळजी घ्या.

Privacy आणि Security

Picture Credit: Pinterest

Google बंद पडलं तरी तुमचं काम थांबणार नाही!