चॅटजीपीटी आणि ग्रोक दोन्ही एआयचे हजारो युजर्स आहेत
Picture Credit: Pinterest
या दोन्हीचे स्पेसिफिकेशन्स आणि खासियत वेगवेगळी आहेत
Picture Credit: Pinterest
GPT 5 ने रेजिनिंग कोडिंग आणि एंजेटिक कोडिंगमध्ये टॉप स्कोअर केला आहे
Picture Credit: Pinterest
सोशल इंटेलिजन्स, स्पेशियो टेम्पोरल यामध्ये चॅटजीपीटीने चांगली प्रगती केली
Picture Credit: Pinterest
टेक्स्ट जनगेशन आणि विजुअल इंटरप्रिटेशनमध्ये चॅटजीपीटीने अव्वल स्थान मिळवले आहे
Picture Credit: Pinterest
पब्लिक कोट आणि इंटरनल टेस्ट दोन्हीमध्ये चॅटजीपीटीने उत्तम कामगिरी केली आहे
इंटेलिजन्स परफॉर्मन्स आणि स्पीडच्या बाबतीत चॅटजीपीटीने ग्रोकला काही अंकांनी मागे सोडले
कोडींग मध्ये चॅटजीपीटीला मागे टाकत ग्रोकने आघाडी घेतली आहे