6 जुलैला देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे
Picture Credit: Unsplash
आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होणार आहे
या 4 महिन्यांमध्ये कोणतेही मंगल कार्य, किंवा शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते
विष्णू देवाने वामन रूप धारण केले आणि बळी राजाकडून तीन पावले जमीन मागितली
भक्ताच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी विष्णू देव पाताळलोकात योग निद्रेत जातात असे म्हटले जाते
6 जुलैच्या आधी घरातील कोणतेही मंगलकार्य पूर्ण करावे असे सांगितले जाते
गृहप्रवेश, मुंज असे कोणतेही विधी चातुर्मासात करू नये, हा काळ शुभ मानला जात नाही
या चातुर्मासात व्रतवैकल्य, पूजा या आध्यात्मिक कार्याना विशेष महत्त्व देण्यात आले आहे