शरीराची ताकद वाढवण्यासाठी भाजी खाणं पौष्टिक मानलं जातं
Picture Credit: Pinterest
चवळीच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात
प्रोटीन, फायबर, व्हिटामिन डी, सेलेनियम, आणि पोटॅशिअम हे पोषक घटक आढळतात
फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचन मजबूत होण्यास उपयुक्त
चवळीच्या शेंगांमुळे वजन कमी होण्यास मदत होते
शरीरातील ताकद वाढीसाठी चवळीच्या शेंगांची भाजी खा, प्रोटीन खूप असते
हार्टचा धोका कमी होतो, पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते
व्हिटामिन डी भरपूर प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते