चांगले मायलेज आणि कमी मेंटेनन्सच्या  जबरदस्त बाइक्स

Automobile

13 February 2026

Author: Ved Barve

मायलेजची बादशाह!  कमी खर्चात सर्वाधिक  विश्वासार्ह 100cc कम्यूटर

Hero Splendor Plus

Picture Credit: Pinterest

स्मूथ इंजिन + कम्फर्ट – रोजच्या वापरासाठी संतुलित 125cc पर्याय

Honda Shine

स्पोर्टी लुकमध्ये चांगले मायलेज, आणि पैसा वसूल परफॉर्मन्स

Bajaj Pulsar 125

मॉडर्न फीचर्स + सॉलिड पिकअप तरुणांची विशेष पसंती

TVS Raider 125

जबरदस्त मायलेज + सॉफ्ट सस्पेन्शन खडबडीत रस्त्यावरही आरामदायी

Bajaj Platina 110

बजेट फ्रेंडली ऑप्शन, कमी  किमतीत चांगलं मायलेज पॅकेज

TVS Sport

रिफाइन्ड इंजिन + डिजिटल मीटर स्मूथ आणि प्रीमियम फील

Honda SP 125

स्टाईल + विश्वासार्हता, रोजच्या प्रवासासाठी संतुलित 125cc

Hero Glamour