Cheap Helmet वापरणं किती Risky ठरू शकतं?

Automobile

20 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लोकल हेल्मेट

अनेक लोक कमी किंमतीमुळे Local किंवा Non-Certified Helmet खरेदी करतात.

Picture Credit: Pinterest

Impact प्रोटेक्शन

Cheap Helmet मध्ये अनेकदा मजबूत Outer Shell नसतो, त्यामुळे Impact Protection कमी मिळते.

Picture Credit: Pinterest

हेल्मेटची Quality

अपघाताच्या वेळी खराब Quality Helmet तुटण्याची शक्यता जास्त असते.

Picture Credit: Pinterest

ISI Certified Helmet नसल्यास Safety Standards पूर्ण झालेले नसू शकतात.

ISI Certified Helmet

Picture Credit: Pinterest

ISI Certified Helmet नसल्यास Safety Standards पूर्ण झालेले नसू शकतात.

Cheap Helmet मध्ये Inner Padding कमी दर्जाची असल्याने डोक्याला योग्य Protection मिळत नाही.

योग्य Protection न मिळणे

Picture Credit: Pinterest

Helmet Strap कमजोर असल्यास Accident वेळी Helmet निघून जाऊ शकतो.

हेल्मेट Strap

\Picture Credit: Pinterest

खराब Ventilation मुळे Riding दरम्यान जास्त Heat आणि discomfort जाणवू शकतो.

Heat आणि discomfort

Picture Credit: Pinterest

ISI Certification, Proper Fit, Strong Strap, Good Padding आणि Trusted Brand

Helmet घेताना

Picture Credit: Pinterest

योग्य हेल्मेट निवडल्याने तुमचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक होऊ शकतो.

प्रवास सुरक्षित

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?