सर्वात स्वस्त LPG गॅस कोणत्या देशात आहे?

general knowledge

14 May 2026

Author: shreya deshmukh

युद्ध

जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या किंमती वाढल्या आहेत पण काही देशात गॅसची टंचाई नाही.

Picture Credit: pixabay

अल्जेरिया

या स्वस्त दराच्या लिस्टमध्ये अल्जेरिया सर्वात आघाडीवर आहे.

Picture Credit: pixabay

स्वस्त गॅस दर

येथे LPG ची प्रति लीटर किंमत ७ ते ९ रूपयांदरम्यान असते. जी जगभरात सर्वात स्वस्त गॅस दर आहे.

Picture Credit: pixabay

हा देश उर्जा संसाधनामध्ये स्वावलंबी, आत्मनिर्भर आहे.

आत्मनिर्भर

Picture Credit: Pixabay

कतार हा देश जगात सर्वात मोठा गॅस सप्लायर आहे.

कतार

Picture Credit: Pixabay

त्यामुळे या देशातील जनतेला १० ते १३ रू प्रति लीटर गॅसचा दर मिळतो.

कमी गॅस दर

\Picture Credit: pixabay

कुवेतमध्ये ही गॅसच्या किंमती प्रति लीटर ११ ते १३ रु आहे.

कुवेत

Picture Credit: pixabay

‘या’ कारणामुळे तुमच्या लॅपटॉपची गती मंदावते.