भारतात Rolls Royce च्या सर्वात स्वस्त मॉडेलची  किंमत किती?

Automobile

8 March 2026

Author:  मयुर नवले

जगभरात अनेक लक्झरी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात.

लक्झरी ऑटो कंपन्या

Picture Credit: Pinterest

अशीच एक लोकप्रिय ऑटो कंपनी म्हणजे Rolls Royce.

Rolls Royce 

या कंपनीच्या कार तिच्या दमदार परफॉर्मन्स, शानदार डिझाइन आणि आलिशान इंटिरिअरसाठी ओळखले जाते.

विशेष लोकप्रिय 

मात्र, भारतातील सर्वात स्वस्त Rolls Royce कारची किंमत किती?

सर्वात स्वस्त कार

Rolls Royce Spectre ही भारतातील सर्वात स्वस्त  कार आहे,  जी इलेक्ट्रिक आहे.

Rolls Royce Spectre 

या आलिशान कारची किंमत 7.60 कोटी रुपयांपासून सुरू होते.

किंमत देखील महाग

तेच या कारची ऑन रोड किंमत 8 ते 10 कोटींपर्यंत जाऊ शकते.

ऑन रोड किंमत