Published March 09, 2025
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
अभिनेत्री करीन कपूर सध्या तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकताच तिचा हटके लुक शेअर केला आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये लाल रंगाची साडी परिधान केली आहे. परंतु या साडीची स्टाईल पाहून चाहते फिदा झाले आहेत.
शेअर केल्या फोटोमध्ये करीन खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. त्याच्या प्रत्येक फोटोमधील अदा पाहून चाहते थक्क झाले आहेत.
अभिनेत्रीने हे फोटो शूट हटके अंदाजात केले आहे. ती पायऱ्यांवर पोज देत फोटो काढताना दिसत आहे.
करीनाने या लाल ड्रेसवर स्वतःचा साधा आणि रेखाव मेकअप केला आहे. तसेच केसांचा अंबाडा घातला आहे.
अभिनेत्रीने या आकर्षित साडीवर गोल्डन आणि हिरवे डायमंन असलेले ज्वेलरी परिधान केले आहेत.
करीनाने या लाल रंगाच्या साडीवर त्याला शोभेल असा बटवा देखील घेतला आहे.
करीनाच्या या फोटोवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.