हाययsss गर्मी... 51 वर्षीय मलायकाचा बिकिनी लूक चर्चेत

Entertainment

21 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहे. 

मलायका अरोरा 

Picture Credit: Instagram

मलायका तिच्या 51 वर्षी देखील सुंदर आणि मोहक दिसत आहे.

मलायकाची चर्चा

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने केसांचा आंबाडा बांधला आहे आणि डोक्यावर मोठी हॅट घातली आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

 मलायकाने साधा मेकअप केला असून, गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

अभिनेत्री समुद्र सफर करताना दिसत आहे. तसेच वेगवेगळे शेअर केले आहेत. 

समुद्र प्रवास

Picture Credit: Instagram

मलायका प्रत्येक फोटोमध्ये आकर्षित दिसत आहे. चाहते कंमेंटचा वर्षाव करत आहेत. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram