प्रियांकाचा हॉट बिकिनी लुक!

Entertainment

20 JULY, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केले नवीन फोटोशूट. 

प्रियांका चोप्रा 

Picture Credit: Pinterest

हॉट बिकिनी घालून अभिनेत्रीने हॉटनेसचे सर्व काही मीटर तोडून टाकले आहे.

बिकिनी 

Picture Credit: Pinterest

समुद्रकिनारी शांत संध्यकाळच्या प्रहरी हे फोटोशूट काढण्यात आले आहे.

समुद्रकिनारी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद केले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

कमेंट्समध्ये काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी belated वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest

प्रियांकाचा हा लुक म्हणजे हॉटनेसचा तडका आहे. 

हॉटनेस 

Picture Credit: Pinterest