Hotness चा कहर तू रुचिरा...

Entertainment

22 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतेच सोशल मीडियावर ताजे फोटो शेअर केले आहेत. 

रुचिरा जाधव

Picture Credit: Instagram

 अभिनेत्रीचा हॉट लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. 

हॉट लूक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने फोटोमध्ये नेटचा क्रॉप टॉप आणि पीच रंगाची पॅन्ट घातली आहे. 

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने साधा मेकअप केला असून, लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

रुचिराने कोणतीही शेअर स्टाईल केली नसून, स्वतःचे केस मोकळे ठेवले आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

तसेच, तिने वेगवेळे पोझ देऊन घराच्या खिडकी जवळ फोटो शूट केले आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीच्या पोस्टला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Instagram