सोनाली बेंद्रेच्या लेटेस्ट फोटोनी केला कहर, एकदा पाहाच!

Entertainment

21 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्रीने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. 

सोनाली बेंद्रे

Picture Credit: Instagram

सर्वत्र सोनाली बेंद्रेच्या फोटोची आणि तिच्या लूकची चर्चा होत आहे. 

चर्चा

Picture Credit: Instagram

सोनालीने फोटोमध्ये पिवळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

साडी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्री अतिशय साधा आणि मोहक मेकअप केला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी वाढले आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या पिवळ्या साडीवर तिचे कुरळे केस मोकळे ठेवले आहेत. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

तसेच कानात मोठे ऑक्सिडाइज्ड झुमके घातले आहेत, आणि हातात मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत. 

ज्वेलरी

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिचे लेटेस्ट फोटो शूट चर्चेत आहे.

फोटो शूट 

Picture Credit: Instagram