Published Sept 28, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
नुशरत भरुच्चा पहा डॅशिंग लुक, IIFA ला जाताना झाली स्पॉट
नुशरत भरुच्चा ही बॉलीवूड मधील उत्कृष्ट अभिनेत्रींनपैकी एक आहे. अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहे.
नुकतीच अभिनेत्री IIFA ला जाणताना विमानतळवर स्पॉट झाली आहे. अभिनेत्रीचा डॅशिंग लुक पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.
अभिनेत्री या विमानतळावर स्पॉट झाली असता तिने मॅचिंग कॉर्सेट घातला आहे. तसेच अभिनेत्रीने तिचे केस मोकळे ठेवले असून ती सनग्लासेसवर खूपच आकर्षित दिसत होती.
.
अभिनेत्री IIFA साठी विमानतळावर स्पॉट झाली असता तिच्या हातात चहाचा कप देखील दिसला. नंतर तो कप तिने दुसऱ्याच्या हातात दिला आणि फोटो साठी तयार झाली.
.
अभिनेत्रीने कॉर्सेटवर अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला होता. आणि न्यूड गुलाबी लिपस्टिक लावून तिने तिचा डॅशिंग लुक परिपूर्ण केला होता.
अभिनेत्रीने या परिधान केलेल्या ब्लु रंगाच्या कॉर्सेटवर पांढऱ्या रंगाचे बूट घातले होते. जे या लुकवर आणि कॉर्सेटवर आकर्षित दिसत होते.
अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली असता तिने खूप छान आणि वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो शूट केले. आणि IIFA साठी जाताना अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसला.
अभिनेत्रीने हिंदी इंडस्ट्रीमध्ये अनेक कळकरांसह काम केले आहे. तिचे सगळे चित्रपट सुपरहिट आहेत. नुशरत भरुच्चा सोशल मीडियावर चाहता वर्ग देखील जास्त आहे.