Published Feb 22, 2025
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहे. तसेच तिचे सोशल मीडियावर प्रत्येक फोटो आता चर्चेत आहे.
सई सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच नुकतेच तिने तिचे ताजे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करून चाहत्यांना खुश करून टाकले आहे. तसेच तिचा या अंदाज त्यांना खूप आवडला आहे.
सईने या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये वेगवेगळे पोज देऊन फोटोशूट केले आहे. तसेच तिच्या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सईने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा कोर्सेट परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूप हटले दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
सईने या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये आपले सुंदर आणि सिल्की केस मोकळे ठेवले आहे.
सईचा नुकताच शेअर केलेला फोटो पाहून चाहते पोस्टवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत. तसेच सई लवकरच तिचे आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.