अभिनेत्री समांथाने इन्टाग्रामवर नुकतेच लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने फोटोमध्ये डिझायनर टॉप आणि त्याला मॅचिंग लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
समांथा या साडीमध्ये एखाद्या परीपेक्षाही कमी दिसत नाही आहे. तिच्या हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
समांथाने या सुंदर साडीवर बोल्ड मेकअप केला आहे. आणि न्यूड लिपस्टिक लावली आहे.
अभिनेत्रीने या साडीवर कोणतीही ज्वेलरी घातलेली नसून फक्त कानात एक डायमंन इअरिंग घातल्या आहेत.
समांथाने या साडीवर स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे तिचा लूक आणखी परिपूर्ण झाला आहे.
अभिनेत्रीचे फोटोशूट खूप अप्रतिम आहेत. चाहते यावर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.