क्रितीने नुकतेच सोशल मीडियावर काही ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचा Attitude पाहण्यासारखा आहे.
Picture Credit: Instagram
क्रितीच्या लेटेस्ट फोटोमध्ये तिने लाल रंगाचा कॉर्डसेट घातला आहे. तसेच तिचा लूक जबरदस्त दिसत आहे.
क्रितीने या सुंदर कॉर्डसेटवर डॅशिंग लूक तयार केला आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिचा Attitude पाहण्यासारखा आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर बोल्ड आणि मोहक मेकअप केला आहे.
तसेच केसांचा अंबाडा बांधून क्रितीने हा लूक पूर्ण केला आहे.
क्रितीने या ड्रेसवर गोल्डन अक्सेसरीज आणि स्टोनचे नेकलेस परिधान केले आहेत.
अभिनेत्रीच्या या सुंदर फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.