सुखदा खांडकेकरने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ओढणीचा घागरा घातला आहे. तसेच तिचे सौंदर्या फुलून आले आहे.
सुखदाचा या लूकवरील मेकअप पाहण्यासारखा आहे, तिने लाल लिप्टिक आणि छोटी निळी टिकली लावली आहे.
अभिनेत्रीने घागऱ्यावर नाकात नथ आणि भांगेत मोठी बिंदी घातली आहे. हातात मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत.
अभिनेत्रीने केसांचा आंबाडा बांधला आहे अंडी डोक्यावर पदर घेतला आहे.
अभिनेत्रीच्या या हटके लूकमधील फोटो शूट चर्चेत आहे. चाहत्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.