प्रियदर्शनी "तू काय ऐकेना राव..."

Entertainment

12 July, 2025

Editor: चेतन बोडके

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने अनेक कलाकारांना प्रसिद्धी दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे, प्रियदर्शिनी इंदलकर 

महाराष्ट्राची हास्यजत्रा

Picture Credit: Instagram

प्रियदर्शिनी इंदलकर एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने टिव्हीसह मराठी चित्रपट आणि बॉलिवूड वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

प्रियदर्शनी इंदलकर

अलीकडेच, प्रियदर्शिनी इंदलकरने फिल्मफेअर मराठी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

फिल्मफेअर पुरस्कार

यावेळी प्रियदर्शिनीला ‘नवदेव बीएससी एग्री’चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मुख्य भूमिका– स्त्री हे नामांकन मिळाले होते.

नामांकन

या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियदर्शिनीने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

नव्या लूकमुळे चर्चेत

गुलाबी ड्रेसमधील लूकवर प्रियदर्शिनीने हलका मेकअप करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली होती.

लूक

कौतुक

प्रियदर्शनीने शेअर केलेल्या फोटोंतील तिच्या लूकचे आणि फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

कॅप्शन

प्रियदर्शिनीने शेअर केलेल्या फोटोंवर अभिनेता क्षितिश दातेने "तू काई ऐकेना" अशी कमेंट केली आहे.

प्रियदर्शनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव