क्रितीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केले फोटोमध्ये बोटीने समुद्र प्रवास करताना दिसत आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या फोटोमध्ये निळ्या रंगाचा क्रॉपटॉप घातला आहे. ज्यावर वेगवेगळी डिझाईन आहे.
Picture Credit: Instagram
तसेच अभिनेत्रीने साधा मेकअप केला आहे. आणि स्वतःचे सिल्क सुंदर केस मोकळे ठेवले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने कानात गोल्डन इअरिंग घातल्या आहेत. आणि हातात केसांची स्क्रंची घातली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने सगळे सेल्फी शेअर केले आहेत. तसेच समुद्रचे फोटो देखील तिने शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram