चेतना भट्टने सोशल मीडियावर स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यावर तिने पांढऱ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे.
Picture Credit: Instagram
चेतनाचे एका सुंदर मोठ्या हिरव्या झाडाखाली फोटो शूट केले आहे.
Picture Credit: Instagram
तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळाला आहे.
Picture Credit: Instagram
चेतनाने अतिशय साधा आणि सुंदर मेकअप केला आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, तिने हिरव्या साडीवर ऑक्सिडाइज् घातल्या आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले.
Picture Credit: Instagram
चेतनाने फोटोशूट करताना तिचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहे.
Picture Credit: Instagram