पाहा अन् घायाळ व्हा! टीना दत्ताचा नवा लूक

Entertainment

24 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्री टीना दत्ता नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. 

टीना दत्ता

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.  

लूक

Picture Credit: Instagram

टीनाने काळ्या रंगाचा मोठा गाऊन घातला आहे. ज्याचा मोठा ओढणीचा भाग तिच्या पाठीमागून गेला आहे. 

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

टीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बोल्ड आणि मोहक मेकअप केला आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने हातात गोल्डन बांगड्या आणि अंगठ्या घातल्या आहेत. 

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

 अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो शूट केले आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram