पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी बाईकच्या काही गोष्टी तपासून घेणे फार आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
तुमच्या बाईकची वेळेवर तपासणी केली नाही तर बिघाड किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Picture Credit: Pinterest
केवळ इंजिनवर फॉक्स न करता टायर, ब्रेक, बॅटरी आणि विद्युत प्रणालीची स्थिती तितकच महत्त्वाची असते.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात टायर आणि ब्रेकवर मोठी जबाबदारी असते.
Picture Credit: Pinterest
टायरचे ट्रेड झिजले असतील तर रस्त्यावर बाईक घसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे टायरची स्थिती तपासा.
Picture Credit: Pinterest
ब्रेक सिस्टीम उत्तम स्थितीत असली पाहिजे. जर ब्रेक पॅड्स झिजले असतील, तर ते बदलणे उत्तम.
\Picture Credit: Pinterest
पावसामुळे अचानक ब्रेक लावण्याची गरज भासू शकते आणि कमकुवत ब्रेकमुळे अपघात होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर्ससुद्धा चांगल्या स्थितीत असले पाहिजेत, कारण खराब हवामानात दिसणे कमी होते.
Picture Credit: Pinterest
बाईकची चेन स्वच्छ आणि व्यवस्थित वंगणयुक्त ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. पाऊस आणि चिखलामुळे चेनची झीज होऊ शकते.
Picture Credit: Pinterest