महागडा मोबाईल खरेदी करण्याआधी या 5 गोष्टी चेक करा
Picture Credit: Pinterest
मोबाईल कंपनी नव्या फीचर्ससह 70 ते 80 हजारापर्यंत मोबाईल लाँच करत आहेत
Picture Credit: Pinterest
google drive, youtube, photos सह बँकिंग डिटेल्ससुद्धा असतात
Picture Credit: Pinterest
महागडा फोन स्टेटस म्हणूनही घेतला जातो, त्यावेळी परफॉर्मन्ससुद्धा जरूरी आहे
Picture Credit: Pinterest
महागडा फोन खरेदी करताना ब्रांड, कॅमेरा चेक केला जातो मात्र बॅटरी नाही
Picture Credit: Pinterest
मोबाईल घेण्याआधी त्याची बॅटरी, ओव्हरहीटिंगची समस्या नाही ना हे चेक करावे
Picture Credit: Pinterest
महागडा फोन घेताना फीचर्सप्रमाणेच इतरही गोष्टींची तुलना करावी
Picture Credit: Pinterest
महागडा फोन घेताना, स्क्रीन प्रोटेक्शन आणि चांगल्या क्वालिटीचे कव्हर घ्या
Picture Credit: Pinterest