कार खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा

Automobile

05 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

स्मार्ट Decision

कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या आणि स्मार्ट निर्णय घ्या.

Picture Credit: Pinterest

बजेट ठरवा

केवळ कारच्या किंमतीचा विचार करु नका. तर विमा, EMI आणि मेंटेनन्स विचारात घ्या.

Picture Credit: Pinterest

Fuel Type निवडा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी की EV तुमच्या वापरानुसार ठरवा. काय घेणे फायदेशीर ठरेल.

Picture Credit: Pinterest

दररोजच्या वापरासाठी मायलेजचा विचार करणे गरजेचे आहे. जास्त मायलेज असेल तर खर्च देखील कमी होतो.

मायलेज

Picture Credit: Pinterest

कोणत्या गाडीच्या पार्ट्सचा किती खर्च येतो. सर्विस सेंटर जवळ आहे का? हे तपासून घ्या. 

मेंटेनन्स

Picture Credit: Pinterest

एअर बॅग, ABS, NCAP रेटींग या गोष्टी तपासून घ्या. विशेष म्हणजे सेफ्टीला प्राधान्य द्या.

सेफ्टी फिचर्स

\Picture Credit: Pinterest

कंफर्ट, हँडलिंग स्वत: अनुभव घ्या.

टेस्ट ड्राईव्ह

Picture Credit: Pinterest

सणासुदीला खरेदी केली तर ऑफर मिळते. विशेष म्हणजे मोठा डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनसही मिळतो.

ऑफर

Picture Credit: Pinterest

भविष्यात विकून दुसरी नवीन गाडी घ्यायची झाली तर. त्यामुळे भविष्याचा विचार करुन खरेदी करा. 

भविष्याचा विचार करा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?