सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी 'या' गोष्टी चेक करा!

Science Technology

27 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

स्मार्ट फोन 

स्मार्ट फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. 

Picture Credit: Pinterest

स्वस्त पर्याय

सेकंड हँड मोबाईल विकत घेणे हा एक स्वस्त पर्याय ठरु शकतो.

Picture Credit: Pinterest

योग्य तपासणी

पण, योग्य तपासणी न करता फोन खरेदी करणे हे नुकसानकारकही ठरु शकते. 

Picture Credit: Pinterest

सर्वप्रथम, फोनचा IMEI नंबर तपासा. तुमच्याकडे मूळ बिल आणि बॉक्स असल्यास उत्तम.

IMEI नंबर तपासा

Picture Credit: Pinterest

दूरसंचार विभागाच्या वेबसाईटला भेट द्या आणि फोन ब्लॅक लिस्टमध्ये आहे का ते चेक करा.

ब्लॅक लिस्ट

Picture Credit: Pinterest

फोनच्या बॉडीला आणि स्क्रीनला काही नुकसान झाले आहे का ते पाहा. 

फोनची बॉडी

\Picture Credit: Pinterest

बॅटरीची स्थिती चेक करा आणि चार्जिंग व्यवस्थित होत आहे की नाही ते पाहा. 

बॅटरीची स्थिती

Picture Credit: Pinterest

कॅमेरा, स्पीकर आणि मायक्रोफोन, टच स्क्रीन आणि बटणे चेक करा.

कॅमेरा

Picture Credit: Pinterest

नेटवर्क आणि सिम कार्ड व्यवस्थित काम करत आहे का ते पाहा.

सिम कार्ड 

Picture Credit: Pinterest

फोनला कोणतेही लॉक आहे का ते नक्की तपासा. 

लॉक

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?