सकाळी उठताच फोन पाहताय?

Science Technology

10 April 2026

Author:  हर्षदा जाधव

घातक ठरेल ही सवय

अनेक लोकांना सवय असते की सकाळी उठून सर्वात आधी फोन हातात घेतात.

Picture Credit: Pinterest

तुम्हीही असं करताय?

सकाळी उठताच फोन पाहण्याची सवय घातक ठरू शकते. 

Picture Credit: Pinterest

असे होतील परिणाम

मेंदू त्वरित विचार करण्यास सुरुवात करतो. 

Picture Credit: Pinterest

सकाळी उठताच फोन वापर केल्याने स्ट्रेस लेव्हल वाढू शकते. 

स्ट्रेस लेव्हल वाढतो

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियावरील अपडेट्सवर तुमचा मूड अवलंबून असतो. 

मूड बदलतो

Picture Credit: Pinterest

फोकस कमी होतो आणि सतत लक्ष विचलित होतं.

लक्ष विचलित होतं

\Picture Credit: Pinterest

सोशल मीडिया बघताना वेळेच भान राहत नाही. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

सकाळी उठल्यानंतर किमान 20 मिनिटे फोनचा वापर करणं टाळा.

फोन वापरू नका

Picture Credit: Pinterest