www.navarashtra.com

Published August 7, 2024

By  Harshada Jadhav

भारतातील शहरांचा इंटरनेट स्पीड जाणून घ्या 

सध्याच्या डिजीटल जगात लोकांना इंटरनेटचं व्यसन लागलं आहे. इंटरनेट लोकांची गरज बनली आहे.

इंटरनेट 

भारतात इंटरनेटचा विकास झपाट्याने होत आहे. 2G,3G, 4G आणि आता देशात 5G सुरु करण्यात आलं आहे.

इंटरनेटचा विकास

.

इंटरनेटच्या बाबतीत भारत आता जगात 12 व्या स्थानावर आहे. भारतात मोबाईल इंटरनेट स्पीड 107.03 mbps नोंदवला गेला आहे.

भारत 

ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाबतीत भारत सध्या जगात 85 व्या क्रमांकावर आहे. देशातील ब्रॉडबँड स्पीड 63.99 mbps नोंदवला आहे.

ब्रॉडबँड इंटरनेट

भारतातील कोणत्या शहरात इंटरनेटचा स्पीड सर्वात जास्त तुम्हाला माहिती आहे का?

शहरांचा इंटरनेट स्पीड

भारतातील चेन्नई शहरात सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड उपलब्ध आहे. येथे रेकॉर्ड केलेला इंटरनेट स्पीड 51.07 mbps आहे.

चेन्नई 

42.50 mbps च्या इंटरनेट स्पीडसह बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे .

बंगळुरू 

नवी दिल्लीत इंटरनेटचा स्पीड 32.39 Mbps आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत दिल्ली देशात 5 व्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली