www.navarashtra.com

Published August 1, 2024

By  Harshada Jadhav

डोळ्यांपासून मोबाईल किती अंतरावर असणं योग्य आहे, जाणून घ्या.

सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोबाईल वापरतात. 

स्मार्टफोन

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

परिणाम 

.

मोबाईल फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी धोकादायक ठरू शकतो.  

मोबाईल प्रकाश

मोबाईल प्रकाशामुळे थकवा, डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.

समस्या

फोन वापरतांना तो डोळ्यांपासून कमीत कमी किती अंतरावर असावा याबद्दल अनेकांना माहिती नसते. 

अंतर 

बहुतेक युजर्स त्यांचे स्मार्टफोन डोळ्यांपासून सुमारे 8 इंच अंतरावर ठेवतात, जे डोळ्यांसाठी हानिकारक आहे.

तज्ञांचे मत

तुमचा मोबाईल तुमच्या चेहऱ्यापासून किमान 12 इंच किंवा 30 सेंटीमीटर अंतरावर ठेवावा.

योग्य अंतर 

स्मार्टफोनचा वापर करताना पापण्या उघडझाप केल्याने डोळे ओले राहतील, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ टाळता येईल.

डॉक्टरांचा सल्ला 

हा आहे स्मूथ स्क्रीनचा भारतातील सर्वात स्वस्त फोन