Published Oct 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शिंगाड्यामुळे वजन नियंत्रणात राहते, फायबरमुळे वजन वाढत नाही
कॅल्शिअमची कमतरता भरून निघण्यास शिंगाडा मदत करतो. हाडं मजबूत होतात
शिंगाड्यातील पोटॅशिअममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
पचन नीट होण्यासाठी शिंगाडा तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करा
थायरॉइडची समस्या असल्यास शिंगाडा अतिशय उत्तम
.
शिंगाड्यामध्ये व्हिटामिन्स, खनिजं, प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते.
शरीरासाठी फायदेशीर असले तरी प्रमाणाबाहेर शिंगाडे खावू नये