Published Oct 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, पचनाच्या वेळी प्युरिन बिघडतात, शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढते
महिलांच्या शरीरात युरिक एसिडची सामान्य पातळी 2.4 ते 6.0 mg/dl असावी.
ओबेसिटी, डायबिटीज, स्ट्रेस, उपवास यामुळे महिलांच्या शरीरातील युरिक एसिड वाढू शकते
युरिक एसिड वाढल्यास सांधेदुखीची समस्या उद्भवते, बोटही दुखतात.
युरिक एसिड वाढल्यास चालताना-फिरतानाही त्रास होतो.
.
युरिक एसिडची लेव्हल वाढल्यास वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते
उलटी होणं, मळमळणं या समस्यासुद्धा युरिक एसिड वाढल्यास होतात.