EV Scooter घ्यायचा? Chetak vs iQube vs Riztaमध्ये कोण पुढे?

Automobile

19 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Chetak C2501, TVS iQube 2.2 kWh आणि Ather Rizta S हे शहरातील रोजच्या वापरासाठी चर्चेतील पर्याय आहेत.

तीन लोकप्रिय EV Scooters आमनेसामने!

Picture Credit: pinterest

Chetak C2501ची सुरुवातीची किंमत ₹91,504 आहे. TVS iQube 2.2 kWhची किंमत सुमारे ₹1.20 लाख, तर Rizta Sची किंमत सुमारे ₹1.08 लाखांपासून सुरू होते. शहर आणि ऑफर्सनुसार किंमती बदलू शकतात.

सर्वात स्वस्त कोणता?

Picture Credit: pinterest

फक्त या तीन मॉडेल्सची तुलना केली तर Ather Rizta S आघाडीवर आहे. Rizta → 123km Chetak → 113km iQube → 94km

Rangeचा Winner कोण?

Picture Credit: pinterest

Chetak C2501मध्ये 25L Boot Space मिळते. Riztaमध्ये 34L Under-seat Storage असून Frunkसह एकूण Storage 56L पर्यंत जाते. त्यामुळे Family Useमध्ये Riztaचा मोठा फायदा आहे.

Storageमध्ये मोठा फरक!

Picture Credit: pinterest

Rizta → Connected Features + Navigation iQube → SmartXonnect + Charging Status Chetak → Practical Features + Premium Design

Featuresमध्ये कोण भारी?

Picture Credit: pinterest

Budget → Chetak Smart Features → iQube Range + Family Use → Rizta

कोणता Scooter घ्यावा?

Picture Credit: pinterest

तिन्ही EV Scootersचा Running Cost पेट्रोल Scootersपेक्षा कमी!  जास्त Range → कमी Charging Stops रोजच्या शहरातील वापरासाठी → तिन्ही फायदेशीर

Running Costमध्ये कोण पुढे?

Picture Credit: pinterest

Range → Rizta 🏆 Price → Chetak 🏆 Features → iQube/Rizta 🏆 तुम्ही कोणता EV Scooter घ्याल?

Final Verdict

Picture Credit: pinterest