www.navarashtra.com

Published August 19, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

पेरूची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान

पेरूमध्ये मँगनीज, पोटॅशियम, विटामिन, मिनरल, लायकोपिन, फायबर असे अनेक गुण आहेत

पेरूचे गुण

सकाळी उपाशीपोटी पेरूची पाने चावल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते

कोलेस्ट्रॉल

.

पेरूच्या पानांचे सकाळी उपाशीपोटी सेवन डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते

डायबिटीस

पेरूची पाने प्रतिकारशक्ती अधिक वाढविण्यास मदत करतात, कारण यामध्ये अधिक प्रमाणात विटामिन सी आढळते

इम्युनिटी

वाढते पोट आणि वजन कमी करण्यासाठी पेरूची पाने खावीत

लठ्ठपणा

सकाळी पेरूची पाने चावून खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या आणि पचन समस्यांपासून सुटका मिळते

पाचन

पेरूच्या पानांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आम्ही दावा करत नाही

टीप

विटामिन सी ची कमतरता पूर्ण करणारी फळे