छठ पूजेदरम्यान या गोष्टी टाळाव्या

Lifestyle

21 October 2025

Author:  शिल्पा आपटे

छठ पूजेचा उपवास अपूर्ण राहिल्यास किंवा वेळेआधी सोडणं अशुभ मानलं जातं

उपवास अपूर्ण राहणे

Picture Credit: Pinterest

केवळ दाखवण्यालाठी पूजा करू नये, मनापासून आणि श्रद्धेने सूर्याची पूजा करावी

मनापासून पूजा करणे

Picture Credit: Pinterest

घाट आणि पूजेच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी

स्वच्छता

Picture Credit: Pinterest

छठपूजेदरम्यान ठेका,अर्घ्य आणि अष्टचल अर्घ्य  याचे विशेष महत्त्व आहे

नियमांचं पालन

Picture Credit: Pinterest

फळ, फूलं आणि पूजेचं साहित्य विसरू नये, तयारी करावी

साहित्य विसरणे

Picture Credit: Pinterest

पूजेदरम्यान मोबाइल किंवा इतर ठिकाणी लक्ष देवू नये, फोकस ठेवा

फोकस ठेवा

Picture Credit: Pinterest

तब्बेत ठीक नसल्यास उपवास करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते

आरोग्याची समस्या

Picture Credit: Pinterest