छठ पूजा म्हटली की डोळ्यासमोर येते नदीवर पूजा करणाऱ्या स्त्रिया
Picture Credit: Pinterest
केशरी रंगाचा सिंधूर लावतात. शक्ती, सौभाग्य, सकारात्मकतेचे प्रतीक
Picture Credit: Pinterest
नाकापासून भांगापर्यंत सिंधूर लावतात, छठ पूजेदरम्यान
Picture Credit: Pinterest
नाकापासून भांगापर्यंत सिंधूर लावण्याला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
नाक आणि कपाळादरम्यान आज्ञा चक्र असते
Picture Credit: Pinterest
हे चक्र सिंधूर लावल्याने सक्रीय होते, मानसिक शक्ती वाढते
Picture Credit: Pinterest
भांगेमध्ये सिंधूर लावल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते, आशीर्वाद मिळतो
Picture Credit: Pinterest
आयुर्वेदानुसार, या चक्रावर हलकं दाबल्यावर तणाव कमी होतो
Picture Credit: Pinterest
सूर्य देवाच्या उपासनेदरम्याने सिंधूराचा वापर करा, सकारात्मकता वाढते
Picture Credit: Pinterest
सिंधूरामुळे आत्मविश्वास, सुरक्षा आणि आंतरिक शक्ती मिळते
Picture Credit: Pinterest