शिवरायांचा सर्वात पहिला शत्रू कोण होता?

Lifestyle

23 JULY, 2025

Author:  मयूर नवले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांसाठीच प्रेरणास्थान आहे. 

महाराष्ट्राचे आराध्यदैवत

Img Source: Pinterest

गेल्या कित्येक दशकांपासून महाराजांचा इतिहास अनेकांना प्रेरित करत आहे.

महाराजांचा इतिहास

स्वराज्याचे स्वप्न

महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार सुद्धा केले. 

अनेक शत्रू 

मात्र, स्वराज्य निर्माण करताना त्यांना अनेक शत्रूंचा सामना करावा लागला. 

स्वकीय शत्रू

यातही महाराजांचे अनेक शत्रू हे  स्वकीय होते.

पहिला शत्रू कोण?

अशातच, आज आपण शिवरायांचा पहिला शत्रू कोण? याबद्दल जाणून घेऊयात.

रांझ्याचा पाटील

शिवकालात, बाबाजी भिकाजी गुजर पाटील म्हणजेच रांझ्याचा पाटील महाराजांचा पहिला शत्रू होता.

स्त्रीयांना न्याय

या पाटलाने स्त्रीची अब्रू लुटण्याचा गुन्हा केला, ज्यामुळे महाराजांनी त्याचे दोन हात आणि दोन पाय तोडले.