Published August 5, 2024
By Shilpa Apte
प्रेग्नंसीमध्ये पौष्टिक आहार घेणं आवश्यक असतं.
प्रेग्नंसीमध्ये काही गोष्टी न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यापैकी एक पपई
.
प्रसूतीदरम्यान त्रास होऊ शकतो, गर्भपात होऊ शकतो असं मानलं जातं.
पपेन नावाचा घटक, गर्भाच्या वाढीआधीच प्रसूतीसाठी जबाबदार ठरू शकतो.
पपई खाल्ल्यास प्रीमॅच्युअर डिलीव्हरी होण्याची शक्यता असते.
लेटेक्स घटक आढळतो, त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावण्याचीही शक्यता असते.
गर्भाशय आकुंचन पावल्यास गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या