चिया सीड्स वापरल्याने केस गळती कमी होते, वेट लॉसप्रमाणेच हेअर फॉलसाठी
Picture Credit: Pinterest
केस मजबूत होण्यासाठी, केसांची चमक वाढवण्यासाठी चिया सीड्स उपयोगी पडतात
2 चमचे चिया सीड्स, अर्धा कप पाण्यात 30 मिनिटे भिजत ठेवा
चिया सीड्सचे हे मिश्रण जेलसारख व्हायला लागल्यास केसांना लावा. 20 मिनिटांनी धुवा
हा हेअर मास्क वापरल्याने केसांचा ड्रायनेस कमी होतो, स्काल्प हायड्रेट होतो
चिया सीड्स वॉटर स्प्रे वापरल्याने केसगळती थांबते
केसांमध्ये खाज, कोंडा असल्यास चिया सीड्समध्ये एलोवेरा मिक्स करून लावा