www.navarashtra.com

Published  Oct 09, 2024

By  Narayan Parab

Pic Credit - Social Media

  1966 ते 2024  हरियाणाचे    आतापर्यंतचे मुख्यमंत्री 

 हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री होते. 1966 पंजाबपासून हरियाणा राज्य वेगळ केले गेले होते. 

भगवत दयाल शर्मा

हे हरियाणामध्ये 1967 या वर्षात काही महिन्यांच्या कालावधी करिता मुख्यमंत्री होते. ते विशाल हरयाणा पक्षाकडून मुख्यंमत्री होते.

राव बीरेंद्र सिंग

बंन्सी लाल यांना आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हटले गेले. ते 1968 ते 1975, 1986 ते 87, 1996 ते 99 याकाळात मुख्यमंत्री होते. 

बंन्सी लाल 

हे  1975 ते 1977 या आणिबाणाच्या काळात  हरियाणाचे मुख्यमंत्री होते. 

बनारसी दास गुप्ता

.

हरियाणाच्या राजकारणातील मोठे नाव. देवी लाल हे 1977 ते 79, 1987 ते 89 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते.

देवी लाल 

हरियाणातील मात्तबर नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते 1979 ते 1986, 1991 ते 96     या काळात हरियाणाचे मुख्यमंत्री होते. 

भजन लाल बिष्णोई

फोगाट हे हरियाणाचे 1990 ते 1991 या कालावधीसाठी मुख्यमंत्री होते. जनता दल पक्षाचे सरकार त्यावेळी हरियाणात होते.   

हुकुम सिंग फोगाट 

हे 5 दिवस ते 5 वर्षाच्या कालावधीकरिताही हरियाणाचे मुख्यमंत्री होते.  1989 ते 90 , 91, 2000 ते 2005 या कालावधीत ते हरियाणाचे मुख्यमंत्री होते.

ओम प्रकाश चौटाला

2005 ते 2014 या कालावधीत कॉंग्रेस पक्षाच्या सरकारचे नेतृत्व यांनी केले. आजही हरयाणातील प्रमुख राजकीय व्यक्तीमत्त्व

भुपिंदर सिंग हुड्डा

2014 ते 2024 या भाजप सरकारमध्ये मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री होते. मार्च 2024 मध्ये पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर केले.

मनोहरलाल खट्टर

मार्च 2024 ते ऑक्टोबर 2024 सैनी मुख्यमंत्री होते. येणाऱ्या सरकारमध्येही मुख्यमंत्री असणार आहेत.   

नायब सिंग सैनी

देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं?